शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये पोक्सोंतर्गत वर्षभरात होते ११५ केसेसची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 16:41 IST

दरवर्षी ४६ टक्के घटनांमधील गुन्हे सिद्ध झाले आहेत असेही ते म्हणाले.  

औरंगाबाद : शहरात पोक्सो कायद्यांतर्गत वर्षभरात ११२ ते ११५ केसेस नोंदविल्या जातात. त्यात १/३ केसेस या बलात्काराच्या असतात, तर २/३ केसेस या विनयभंगाच्या असतात अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘पोक्सो’ कायद्यावरील एक दिवस परिषदेत ते बोलत होते. रामा इंटरनॅशनल येथे मंगळवारी सकाळी कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी शहरातील पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यांबद्दल पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी माहिती दिली. ते म्हणाले, शहरात पोक्सो कायद्यांतर्गत वर्षभरात ११२ ते ११५ केसेस नोंदविल्या जातात. त्यात १/३ केसेस या बलात्काराच्या असतात, तर २/३ केसेस या विनयभंगाच्या असतात. यासोबतच पोक्सोसारखा प्रगत कायदा व पोलीस, वकिलांच्या वतीने न्यायालयासमोर मांडले जाणारे प्रबळ पुरावे यामुळे दरवर्षी ४६ टक्के घटनांमधील गुन्हे सिद्ध झाले आहेत असेही ते म्हणाले.  

...तर गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीस विभाग, महिला आयोग, बाल आयोग, सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन काम केले, तर राज्यात पोक्सोअंतर्गत गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोहोचेल व गुन्हेगारांमध्ये मोठा धाक निर्माण होईल. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस