lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस आयुक्त औरंगाबाद

पोलीस आयुक्त औरंगाबाद

Commissioner of police aurangabad, Latest Marathi News

औरंगाबादेत जमावबंदी नाही; राज ठाकरेंच्या सभेबद्दलही पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती - Marathi News | There is no curfew in Aurangabad; Important information of Commissioner of Police about Raj Thackeray's meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत जमावबंदी नाही; राज ठाकरेंच्या सभेबद्दलही पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती

औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे, पोलीस आयुक्तांची माहिती. ...

शहर पोलिसांमध्ये फेरबदल; सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश - Marathi News | Reshuffle in Auranagbad city police; Order for transfer of Assistant Inspector of Police, Sub-Inspector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर पोलिसांमध्ये फेरबदल; सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश

Transfers in Auranagbad city police : पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशाने या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

तीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव; पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसाठी निखिल गुप्ता यांचा पाठपुरावा - Marathi News | Proposal of three police stations; Nikhil Gupta's pursuit for extension of Police Commissionerate boundaries of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव; पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसाठी निखिल गुप्ता यांचा पाठपुरावा

शहर पोलीस आयुक्तपदाचा दर्जा वाढवून तो अपर पोलीस महासंचालक पदाचा करण्यात आला असून, पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांना यापदी पदोन्नती देण्यात आली असून, त्यांना याच ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे. ...

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती - Marathi News | Promotion of Commissioner of Police Nikhil Gupta as Upper Director General of Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

डॉ. निखील गुप्ता यांना विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. ...

पोलीस आयुक्तालयात गोपनीय शाखेतील कागदपत्रांच्या शूटिंगचा प्रयत्न; एकजण ताब्यात - Marathi News | Attempted shooting of confidential branch documents at the Commissioner of Police Aurangabad ; One in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस आयुक्तालयात गोपनीय शाखेतील कागदपत्रांच्या शूटिंगचा प्रयत्न; एकजण ताब्यात

Commissioner of Police Aurangabad News : पोलीस आयुक्त इमारतीचे व परिसराचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. ...

coronavirus : संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्त रस्त्यावर; विनाकारण फिरणाऱ्यांवर केली कारवाई - Marathi News | coronavirus: Commissioner of Police on the road for strict enforcement of curfew in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्त रस्त्यावर; विनाकारण फिरणाऱ्यांवर केली कारवाई

coronavirus: संचारबंदीची अमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५९ नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले आहेत. ...

बीअर बारसमोर उभे लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? आठवीतील मुलीचा पोलीस आयुक्तांना सवाल - Marathi News | Why do people standing in front of beer bars look us in the face? Eighth standard girl's question to the Commissioner of Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीअर बारसमोर उभे लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? आठवीतील मुलीचा पोलीस आयुक्तांना सवाल

शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली रोशी शेळके आईसह उपस्थित होती. पोलीस आयुक्तांसमोर मोठ्या हिमतीने तिने गंभीर प्रश्न उपस्थित केला. ...

आता पोलिसांच्या रात्रगस्तीवर क्यूआर कोडची नजर; औरंगाबादेत राज्यातील पहिलाच प्रयोग - Marathi News | Now look at the QR code on police night patrols; The first experiment in the state in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पोलिसांच्या रात्रगस्तीवर क्यूआर कोडची नजर; औरंगाबादेत राज्यातील पहिलाच प्रयोग

QR code used for police night patrols औरंगाबाद शहरात १ हजार ठिकाणी बसविणार क्यूआर कोड ...