शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:49 AM

डोंबिवली येथे २४ व २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय टम्बलिंग व ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला. रवाना झालेला संघ (१४ वर्षांखालील मुले)- आयुष मुळे, भव्यराज देवडा, अमरजित देवकर, हर्षित तांदळे, क्षितिज शिरसाठ, स्वरूप नाकील, अन्वय वावरे, यश हर्सूलकर.

औरंगाबाद : डोंबिवली येथे २४ व २५ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय टम्बलिंग व ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला. रवाना झालेला संघ (१४ वर्षांखालील मुले)- आयुष मुळे, भव्यराज देवडा, अमरजित देवकर, हर्षित तांदळे, क्षितिज शिरसाठ, स्वरूप नाकील, अन्वय वावरे, यश हर्सूलकर.मुली : नंदिनी जोसाळकर, स्वामिनी कुलकर्णी, युथिका जाधव, समिहा नन्नावरे, स्वराली पत्की, तेजस्वी उर्हेकर. १७ वर्षांखालील मुले : अजय पहूरकर, सचिन कसारे. संघासोबत प्रशिक्षक राहुल तांदळे, तर व्यवस्थापक म्हणून शैलेश पत्की हे गेले आहेत. आंतराष्ट्रीय पंच रणजित पवार हे स्पर्धा समन्वयक म्हणून असणार आहेत.रवाना झालेल्या संघास मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, औरंगाबाद जिल्हा जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, आंतरराष्ट्रीय पंच व राज्य संघटनेचे सचिव मकरंद जोशी, साईचे उपसंचलक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, रामकृष्ण लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, तनुजा गाढवे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.