शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाचजणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By admin | Updated: December 7, 2015 00:59 IST

तुळजापूर : शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथे शनिवारी घडली.

तुळजापूर : शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथे शनिवारी घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात पाचजणांविरूध्द अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथील मारुती दाजी क्षीरसागर हे त्यांच्या घरासमोरील अंगणात थांबले असता, गणपत भिमराव डांगे, बालाजी गणपत डांगे, रत्नाबाई गणपत डांगे, सुरेखा शिवाजी बचाटे, कविता तुकाराम बचाटे (सर्व रा. तीर्थ (बु) यांनी शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरुन संगनमत करुन जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पत्नी व सुनेसही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची फिर्याद मारुती क्षीरसागर यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात दिली. यावरुन भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ भादंविसह (३), (१), (१०), अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पाचहीजणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (वार्ताहर)