शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंनिस,परिवर्तनवादींची निदर्शने

By admin | Updated: August 20, 2014 23:53 IST

नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्ष लोटले़ मात्र मारेकऱ्यांचा तपास लावण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे़

नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्ष लोटले़ मात्र मारेकऱ्यांचा तपास लावण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे़ याच्या निषेधार्थ बुधवारी अंनिस व परिवर्तनवादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली़शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मानवी साखळी तयार करुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ अंनिस, राजकीय पक्ष, परिवर्तनवादी जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला़ यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात पोलिस व राज्य शासनाच्या निषेधाचे फलक झळकत होते़ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून डॉ़ दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली़ आंदोलनात माजी खा़ डॉ़ व्यंकटेश काब्दे, माजी आ़ गंगाधरराव पटणे, डॉ़ हंसराज वैद्य, गुणवंत पाटील, कॉ़ प्रदीप नागापूरकर, अ‍ॅड़ धोंडीबा पवार, फारुख अहमद, डॉ़ किरण चिद्रावार, सूर्यकांत वाणी, सूर्यकांत धोंगडे, प्रा़ डॉ़ लक्ष्मण शिंदे, भारतीबाई सदावर्ते, निवृत्ती सदावर्ते, प्रा़ देवदत्त तुंगार, विजय राठोड, शिवाजी शिंदे, शहजाद जाफरी, बी़ मालती, प्रकाश पाईकराव, कॉ़ बालाजी कलेटवाड, उमेश पाटील, पुष्पा कोकीळ, गयाबाई कोकरे, विठ्ठल ढवळे, श्रीधर कांबळे, श्याम सोनकांबळे, गौतम सूर्ये, शिवाजी फुलवळे, काशिनाथ, विलास अटकोरे, बालाजी पवार, गणेश वडगावकर, स्वप्नील नरबाग, विष्णू मेहते, कल्पना ढवळे, बलराम हमंदे, अवधूत पवळे, निखील गर्जे, चित्ततोष करेवार यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, आयटक, जद (से़), आम आदमी पार्टी, एसएफआय, एआयएसएफ, जनहित सेवा मंडळ, संविधान विद्यार्थी संघटना, तन्जीम-ए-इन्साफ, लाल बावटा हॉकर्स युनियन आदींचे पदाधिकारी उपस्थित होते़(प्रतिनिधी)