शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी आरपार लढाईची वेळ : राणे

By admin | Updated: February 17, 2016 00:36 IST

लातूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन उदासीन आहे. सरकारला वर्षे उलटून गेले तरी यांनी न्यायालयात बाजू मांडली नाही ना घोषणा केली नाही. आता विचारांची लढाई विचारांनी लढायचे दिवस गेले

लातूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन उदासीन आहे. सरकारला वर्षे उलटून गेले तरी यांनी न्यायालयात बाजू मांडली नाही ना घोषणा केली नाही. आता विचारांची लढाई विचारांनी लढायचे दिवस गेले. गोळीला गोळीने उत्तर देण्याची वेळ असून मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्याची वेळ आली आहे, आता मागत बसण्यापेक्षा आपल्या भवानी तलवारी परजून आपल्या जातीचा अर्थ सांगण्याची वेळ आली आहे, अशी हाक स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी लातुरात बोलताना दिली.येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात जिल्ह्यातील सर्व मराठा संघटनांच्या वतीने आयोजित ‘सकल मराठा आरक्षण जनजागृती मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख होते. तर मंचावर माजी आ. वैजनाथ शिंदे, कृउबासचे सभापती ललितभाई शहा, अ‍ॅड. श्रीकांत सूर्यवंशी, भगवान माकणे, माधव गंभिरे, विद्याधर कांदे-पाटील, संतोष दगडे-पाटील, संतोष देशमुख, विजय देशमुख, विजयकुमार धुमाळ, दशरथ सरवदे, संतोष कांडेकर, राम जेवरे, संजय पाटील खंडापूरकर, दादा करपे, अ‍ॅड. गणेश गोमचाळे, विजय देशमुख, गोविंद बोराडे, अमर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.