शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

छाननीमध्ये सात अर्ज बाद

By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १९९ अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी छाननीदरम्यान पाच जणांचे सात अर्ज बाद झाले आहेत.

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १९९ अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी छाननीदरम्यान पाच जणांचे सात अर्ज बाद झाले आहेत. तर तीन अर्जावरचा निर्णय शुक्रवारी जाहीर होणार आहे.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज स्वीकारल्यानंतर गुरूवारी छाननी करण्यात आली. १९ जागांसाठी १९९ अर्ज प्राप्त झाले हाते. त्यात सेवा सोसायटी, महिला, अ.जा.ज, वि.जा.भ.ज., इ.मा.व., कृषी पणन, नागरी बँक यांचा समावेश आहे.पाच जणांचे अर्ज झाले बादबाबासाहेब गोपाळघरे यांच्या अर्जात सूचक नव्हते तसेच अनुमोदक नव्हते. अनुभवाचे प्रमाणपत्र नव्हते. या कारणावरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. बबन संतराम जगताप यांनी कृषी व पणन मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे. नागरी बँक मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले सुभाष सारडा, महिला गटात मंगल मोरे व वि.जा.भ.ज. प्रवर्गातून अर्ज दाखल केलेले मधुकर ढाकणे यांचे अर्ज अपात्र ठरविले आहेत. या तिघांवर अपहार झाल्याचा आरोप असल्याने ८८ अन्वये त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले.दरम्यान, उस्मान बेगम फतेहउल्ला यांनी अनुभव प्रमाणपत्र सादर केले नाही. या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज विचाराधीन आहे. वडवणी येथील मोहन सावंत यांनी सेवा संस्था मतदारसंघातून अर्ज भरलेला आहे. अंतिम मतदार यादी जाहिर झाल्यानंतर त्यांच्या अर्जावर निर्णय होणार आहे. माधव मोराळे यांचाही अर्ज विचाराधीन आहे. शुक्रवारी सकाळी ११ नंतर यादी जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)