शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हातकडी टोचत असल्याचे नाटक करत पोलिसांच्या गाडीतून आरोपीचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 15:21 IST

Crime News : आज पोलीस कर्मचारी त्याला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करणार होते.

ठळक मुद्दे या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला मंगळवारी रात्री अटक केली होती.

औरंगाबाद: पोलीस वाहनात बसलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देउन पलायन केल्याची खळबळजनक  घटना बुधवारी दुपारी १२:४० वाजता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर घडली. 

अमर भाऊसाहेब गायकवाड(रा.मुकुंदवाडी)असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी अमर याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका जणाला मारहाण करून त्यांच्या खिशातील २ हजार ७०० रुपये  लुटले होते. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला मंगळवारी रात्री अटक केली होती. आज पोलीस कर्मचारी त्याला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करणार होते. याकरिता पोलिसांनी त्याला दुपारी ठाण्यासमोरील पोलीस वाहनात बसविले. याचवेळी अमरने त्याच्या हातातील हातकडी फिट झाल्यामुळे टोचत असल्याचे नमूद केले.

Breaking : अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

सुन्न करणारी घटना; प्रियकराने पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रेयसीची मृत्यूशी झुंज संपली

यामुळे पोलीस त्याच्या एका हातातील हतकडी काढून दुसऱ्या हातात लावत होते. याचवेळी त्याने पोलिसांच्या हाताला झटका देउन पलायन केले. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो त्यांना चकमा देण्यात यशस्वी झाला. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंगCourtन्यायालय