शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

पौर्णिमेनिमित्त कचनेर जैन मंदिरात अभिषेक

By admin | Updated: May 15, 2014 00:26 IST

कचनेर : वैशाख पौर्णिमेनिमित्त येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर महाभिषेक सोहळा उत्साहाने पार पडला.

कचनेर : वैशाख पौर्णिमेनिमित्त येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर महाभिषेक सोहळा उत्साहाने पार पडला. सकाळी १०.३० वाजता बोलियाचा कार्यक्रम झाल्यानंतर इंद्र-इंद्रायणीच्या हस्ते भगवंतांना पंचामृत महाभिषेक करण्यात आला. इंद्र-इंद्रायणीची बोली संजयकुमार झुंबरलाल कासलीवाल आडूळनिवासी यांनी घेतली. शांतीमंत्राची बोली दिलीपकुमार कैलासचंद बाकलीवाल (बडनगर), अर्चनाफलची बोली महावीरकुमार कैलासचंद बाकलीवाल (भोकरदन) यांनी घेतली. आमरस व दुग्धाभिषेकाची बोली रवींद्रकुमार राजमल पहाडे (कन्नड) यांनी घेतली. बोली घेणार्‍यांनी महाभिषेकात सहभाग नोंदविला. अभिषेकानंतर वैजापूरनिवासी सुभाषचंद, कैलासचंद, पारसकुमार बोहरा परिवारातर्फे भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. अतिशय क्षेत्रातर्फे भंडारादात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण राज्यातून हजारो भाविक आले होते. कार्यक्रमासाठी विश्वस्त माणिकचंद गंगवाल, सुरेश हुकूमचंद कासलीवाल, केशरीनाथ जैन, कार्यकारिणी अध्यक्षांसह त्यांचे सहकारी, प्राचार्य किरण मास्ट, जैन मंदिराचे कर्मचारी, पूजारी रामदास जैन आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)