शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार

By admin | Updated: January 18, 2015 00:27 IST

भोकरदन : तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असुन प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

भोकरदन : तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असुन प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कामांसाठी २५३ अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार अविशकुमार सोनोने व नायबतहसिलदार आऱजे़डोळे यांनी दिली आहे़भोकरदन तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ९२ ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या आहेत. २०११ च्या जनगनणेनुसार प्रभाग रचना करणे त्याचप्रमाणे पदाचे आरक्षण करण्याच्या कामाला तहसिल कार्यालयाच्या वतीने सुरूवात करण्यात आली आहे. या कामासाठी एक अधिकारी सहाय्यक, व सहसहाय्यक अशा २५३ अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियुक्या करण्यात आल्या. तालुक्यातील वालसांवगी, पिपंळगाव रेणुकाई, धावडा, पारध बु, जळगाव सपकाळ, सिपोरा बजार, आव्हाणा, आन्वा, हासनाबाद, केदारखेडा, वाकडी, पिंपळगाव कोलते या मोठ्या ग्रामपंचायतीसह वाढोणा, कोसगाव, माळेगाव, सिरसगांव मंडप, पिंपळगाव थोटे, थिगळखेड, पिपळगाव सुतार, सुभानपुर, पारध खुर्द, पोखरी/मेहेगाव, हिसोडा बु, वालसा वडाळ, आन्वा पाडा, मालखेडा, वडोद तांगडा, वाकडी कुकडी, धोंडखेडा, कोदा, खडकी, निमगाव, चांदई टेपली, पळसखेडा पिंपळे, जवखेडा ठोंबरी, चांदई ठोंबरी, बोरगाव जहागीर, कल्याणी, कोठा जहागीर, पेरजापुर- राजापुर, प्रल्हादपुर, मुठाड, फत्तेपुर, आलापुर,रामपुर, दानापुर, भायडी- विरेगाव- तळणी, वजिरखेडा- देऊळगाव कमान, सिरसगाव वाघ्रृळ- बोरगाव खडक, गोषेगाव, जानेफळ गायकवाड, सुरंगळी, दहिगाव, आडगाव, भोरखेडा, विझोरा, टाकळी भोकरदन, कोदोली, लिंगेवाडी, पिपंळगाव शेरमुलकी, नळणी बु, लोणगाव, कोठा दाभाडी, बानेगाव, सोयगाव देवी, चिंचोली - देऊळगाव ताड, केदारखेडा - बामखेडा - मेरखेडा, हिसोडा खुर्द, बंरजळा सांबळे, दावतपुर, बाभुळगाव, वाडी बु,हिसोडा खुर्द,बरंजळा सांबळे, दावतपुर, बाभुळगाव, वाडी बु, तांदुळवाडी, बंरजळा लोखडे, पळसेखडा मुर्तड, चांदई एक्को, उमरखेड, तळेगाव, खंउाळा, सावखेडा-खादगाव, रजाळा- पंढरपुरवाडी, बेलोरा, गोद्री, कठोरा बजार, कोळेगाव, गारेखेडा - जोमाळा, कोपर्डा, लेहा, मलकापुर, तडेगाव - तडेगाववाडी, नळणी खुर्द - समर्थ नगर, जानेफळ दाभाडी- टाकळी, ईब्राहीमपुर - नसिराबाद या ९२ ग्रामपचयतीच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार असल्यामुळे प्रशासणाच्या वतीने निवडणुक पुुर्व तयारीला सुरूवात करण्यात आली असल्याचे तहसिलदार सोनोने, नायब तहसिलदार आऱ जे़ डोळे, आऱ जी़ राठोड यांनी दिली आहे़ (वार्ताहर)