शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राधारे उचलले ८५ हजार

By admin | Updated: August 18, 2014 01:00 IST

रेणापूर : एका मयत व्यक्तीला तीन वारस असताना बनावट कागदपत्राअधारे आपण एकटेच वारस असल्याचे दाखवून वडिलांच्या नावे असलेली

रेणापूर : एका मयत व्यक्तीला तीन वारस असताना बनावट कागदपत्राअधारे आपण एकटेच वारस असल्याचे दाखवून वडिलांच्या नावे असलेली ८५ हजार रुपयांची रक्कम उचलल्या प्रकरणी पाच जणांविरूद्ध रविवारी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सेलू जवळगा येथील नारायण बोंबडे यांचा २ जून २००९ रोजी मृत्यू झाला़ त्यांना शिवाजी बोंबडे, बब्रुवान बोंबडे, फिर्यादी भागवत बोंबडे अशी तीन मुले आहेत़ मयत नारायण बोंबडे यांच्या नावे सेलू शिवारात ४ हेक्टर १५ आऱ शेती आहे़ गारपीटीचे १० हजार रूपयांचे अनुदान खरोळा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत खाते क्ऱ ११०२ वर जमा झाले होते़ ही रक्कम उचलण्यासाठी मयत नारायण बोंबडे यांच्या तीन वारस मुलांपैैकी शिवाजी बोंबडे यांनी इतर दोघांची संमती न घेता पाचजणांशी संगणमत करून बनावट कागदपत्रे तयार केली़ ही कागदपत्रे बँकेकडे सादर करून शिवाजी बोंबडे हे एकच वारस असल्याचे नमूद करित बँकेतील मयत नारायण बोंबडे यांच्या नावावरील ८५ हजार ६३३ रूपये ८ फेब्रुवारी रोजी २०१० रोजी उचलले़ याप्रकरणी भागवत बोंबडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी बोंबडे, नामदेव बोंबडे, ग्रामसेविका दुभते, किसन कोंपले, बालाजी पनगुले (रा़ सेलू खु़) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोनि़ दिलीप पाटील करीत आहेत़ (वार्ताहर)