शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

८० विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड

By admin | Updated: July 3, 2014 00:15 IST

परभणी : मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयात २०१४ च्या शैक्षणिक वर्षासाठी ८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य एम. लक्ष्मणन् यांनी दिली.

परभणी : मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या जवाहर नवोदय विद्यालयात २०१४ च्या शैक्षणिक वर्षासाठी ८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य एम. लक्ष्मणन् यांनी दिली.जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी काही दिवसांपूर्वी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात ८० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.निवड झालेले विद्यार्थी असे-परभणी तालुका- विवेक कदम, सुबोध कळमनुरीकर, राम दळवे, विनित नवगिरे, पंकज होरे, नितीन अस्वार, स्रेहल टेंगसे, श्रेया हिरेमठ, अपूर्वा टेकाळे, दीपाली सूर्यकांत गाडेकर, लक्ष्मी अण्णासाहेब सोनवणे, आदित्य बिनगे, तेजस सारपे, अबोली रामेश्वर बोडखे, पल्लवी दुगाने, सुदाम शेषराव झाडे, संदीप गोरे, बालाजी डिग्रसकर, निलेश हरकळ, ऋषिकेश सोगे, ऋषिकेश स्वामी, ज्ञानेश्वरी शिंदे, विशाखा राम सुगंधे, मुक्ता मोरे. पूर्णा तालुका- नूर खान मन्सुर खान पठाण, श्रीनिवास संतोष देसाई, प्रदीप केशवराव गलांडे, अनिकेत संजय साठे, वैष्णवी मोतीराम शिंदे, स्वरुपा रुस्तुमराव अंबोरे, अनिकेत उमाजी नरवाडे, विशाल भगवान खंदारे, अमोल नारायण पतंगे. जिंतूर तालुका- जयश्री जेथलिया, कोमल काळे, संकेत पंडितराव दाभाडे, प्रकाश नवनाथ जाधव, आदर्श गिते, विठ्ठल सांगळे, नुपूर संघई, ऋतुजा महाळनर, योगिता घुगे, ऐश्वर्या भिसे, प्राजक्ता पोघे, सुदर्शन कांबळे, भगवान मागदे. गंगाखेड तालुका- आदिनाथ नळदकर, समर्थ पाटील, अभिषेक शेळके, किरण कदम, ज्ञानेश्वर कटारे, शंतनू लटपटे, अतुल शिसोदे, अवधूत रुपनर. पालम तालुका- बालाजी कदम, सुमेध बल्लाड, किरण पोले, सुरज गिरी, स्वप्नील स्वामी, यश साबणे, क्रांती माने, शुभम पेटकर. सोनपेठ तालुका- बालाजी जाधव, मुक्ता केसकर. पाथरी तालुका- मानय नखाते, वैभव आडसकर, तेजस डुकरे, विभूती फासाटे, सविता कोल्हे, सुरज वंजारे, अनया साळवे, अनिता शिंगुरे. मानवत तालुका- नेहा धोपटे, जया अवचार, निता लेंगुळे, अशिष ढगे. सेलू तालुका- ज्ञानेश्वर ढाकणे, प्रसाद लखमले, सुमित अवचार, स्रेहल कदम. (प्रतिनिधी)परभणी: सर्वाधिक विद्यार्थीपरभणी तालुक्यातून २४, पूर्णा तालुक्यातून ९, जिंतूर तालुक्यातून १३, गंगाखेड तालुक्यातून ८, पालम तालुक्यातून ८, सोनपेठ तालुक्यातून २, पाथरी ८, मानवत ४ आणि सेलू तालुक्यातून ४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय, परभणी या ठिकाणी सहावी इयत्तेसाठी प्रवेश दिला जाणार आहे.