शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

८० लाखाला फसविले !

By admin | Updated: August 18, 2015 00:53 IST

लातूर : कमी दरात पनवेल नवी मुंबई येथे प्लॉट खरेदी करून देतो म्हणून लातूर येथील एकाला ८० लाखाला दोघा जणांनी फसविल्याची घटना घडली

लातूर : कमी दरात पनवेल नवी मुंबई येथे प्लॉट खरेदी करून देतो म्हणून लातूर येथील एकाला ८० लाखाला दोघा जणांनी फसविल्याची घटना घडली. याबाबत लातूरच्या शिवाजी नगर पोलिसांत सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील अमोल शत्रुघ्न देशमुख (ह.मु. लातूर) यांना पनवेल नवी मुंबई येथील राजू पुंडलिक देशपांडे व अन्य एकाने कमी दरात पनवेल नवी मुंबई येथे प्लॉट घेऊन देतो म्हणून विश्वासात घेतले. त्यांच्याकडून ८० लाख रुपयांची रक्कमही घेतली. परंतु, प्लॉट खरेदी करून दिला नाही. शिवाय, ८० लाखांची रक्कमही परत दिली नाही, असे अमोल शत्रुघ्न देशमुख यांनी शिवाजी नगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार राजू पुंडलिक देशपांडे व अन्य एकाविरुद्ध कलम ४२०, ४०६, ३४ भादंविप्रमाणे शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)