हर्सूल तलावात ७.५ फूट पाणी!

By Admin | Updated: December 1, 2014 01:27 IST2014-12-01T01:22:04+5:302014-12-01T01:27:41+5:30

औरंगाबाद : शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील १२ फूट पाणी आटले आहे.

7.5 feet of water in Hersole lake! | हर्सूल तलावात ७.५ फूट पाणी!

हर्सूल तलावात ७.५ फूट पाणी!

औरंगाबाद : शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील १२ फूट पाणी आटले आहे. तलावात सध्या साडेसात फूट पाणी असून ते १५ मार्च २०१५ पर्यंत पुरेल. गेल्यावर्षी दुष्काळात तो तलाव पूर्णत: आटला होता. तलावातील २० टक्के गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात तलावामध्ये १९ फूट पाणीसाठा झाला. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे.

Web Title: 7.5 feet of water in Hersole lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.