शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

७ निलंबित,१ बडतर्फ तिघांविरुद्ध शिस्तभंग

By admin | Updated: November 29, 2014 00:31 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविकांवर आज स्थायी समितीच्या आदेशाने कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी घेतला.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविकांवर आज स्थायी समितीच्या आदेशाने कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी घेतला. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. ७ आरोग्यसेवक निलंबित करण्यात आले आहेत, तर एक कंत्राटी आरोग्यसेविका बडतर्फ करण्यात आली आहे. साथरोगांमुळे नागरिक धास्तावले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वेळेत येत नाहीत. वेळोवेळी दिलेल्या आदेश, सूचनांचे पालन करीत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य रामदास पालोदकर, दीपक राजपूत यांनी केला. यावरून जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. बैठकीत पाणीटंचाई व दुष्काळ उपाययोजनांवर चर्चा झाली. कुणावर केली कारवाई ?सिद्धनाथ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एस.एस. घुले, ए.एस. खाजवणे, एस.एस. तामडे, आर.बी. देहाडे, प्रमोद देवरे, लाडगाव येथील व्ही.ए. भागवत, एम.टी. निकाळजे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.पालोद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मध्यमसिंग मेहेर, डॉ. रवींद्र दारुंटे, वैजापूर तालुका आरोग्य अधिकारी हरबडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे, तर सिद्धनाथ वडगाव येथील बिलेवाल यांची बनौटी येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. तेथील कंत्राटी आरोग्यसेविकेला बडतर्फ करण्याचा निर्णय बैठकीत झाला. कामात हलगर्जी करण्यामुळेच या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.