शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

३८९ प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: December 14, 2014 00:05 IST

जालना : जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने शनिवारी आयोजित प्रलंबीत व दावा दाखल पूर्व ३८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

जालना : जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने शनिवारी आयोजित प्रलंबीत व दावा दाखल पूर्व ३८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच विविध प्रकरणातील नुकसानीपोटी ८६ लाख ६६ हजार १३० रुपये मावेजा संबंधितांना देण्यात येवून ४३ हजार २०० रुपये ऐवढा दंड जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा व सत्र न्यायाधीश रा. वि. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील या लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. मुकूंद कोल्हे, वकील संघाचे अध्यक्ष कैलास रत्नपारखे, सचिव ज्ञानेश्वर वाघ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश ए. एन. करमरकर, न्या. निरंजन नाईकवाडे, न्या. व्ही. एस. देशपांडे, न्या. डॉ. एफ. एम. ख्वॉजा, न्या. आर. पी. परदेशी, न्या. एस. टी. कटारे, न्या. एस. बी. जोशी, न्या. मुंगिलवार, न्या. जे. एम. परदेशी, न्या. भाटीया, सी. पी. शेळके, सुपेकर, दिवाकर, कपाडीया आदी उपस्थित होते.यावेळी मोतीराम अग्रवाल, पियुष अग्रवाल, अल्केश बगडिया, शिरतन मुंदडा, प्रा. एस. एस. कुलकर्णी, प्रा. कोरे, सुभाष देविदान, रामेश्वर मुंढे, विद्याताई जाधव, ज्योती आढेकर, विनीत साहनी, बी. के. कराड, विमलताई आगलावे, विद्या पटवारी, मो. कासिम बावला, वैजयंती मद्दलवार, सुरज मुंदडा, किशन खंडेलवाल, गोविंदप्रसाद मुंदडा, अ‍ॅड. बी. एम. साळवे, जे. सी. बडवे, आर. बी. पडोळ, एस. ए. कुलकर्णी, दिपक नाईक, एस. एम. कुलकर्णी, एस. एस. तवरावाला, मेश धन्नावत, राहुल चव्हाण, विद्युत महावितरणचे लहाने, वकील संघाचे विजय करंडे, प्रशांत कायंदे, जे. एस. भुतेकर, निकरट, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, मनोरमा तिडके आदींची पंच म्हणून उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री परदेशी यांनी केले. सह दिवाणी न्यायाधीश भाटीया यांनी पॅनल व प्रकरणांची माहिती दिली. सूत्रसंचलन निरंजन नाईकवाडे यांनी केले. तर अदालतीच्या यशस्वीतेसाठी पांचाळ, बेळीकर, दाभाडकर, बाबासाहेब कुलकर्णी, महेश कुलकर्णी, गडदे, बुक्तरे, भगत आदींनी परिश्रम घेतले.४या राष्ट्रीय लोक अदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाईची १५ प्रकरणे निकाली काढून ५४ लाख ८५ हजारांची नुकसान भरपाई देण्यात आली. तर प्रलंबीत असलेले ३ दिवाणी प्रकरणे, ६ फौजदारी अपील, १५ दिवाणी प्रकरणे, २४ फौजदारी, दावा दाखल पूर्व प्रकरणे मोटार वाहन कायद्यांतर्गतची १८६ प्रकरणे, बॅँकेची ३७, महावितरणची ५२, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील ४ अशा एकूण ३८९ प्रकरणाचा निपटारा करण्यात येवून ८६ लाख ६६ हजार १३० रुपयांचा मावेजा देण्यात आला. तर ४३ हजार २०० रुपये दंड जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.