शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३५० हातपंप कायमचे बंद

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

जालना : शहरात सुमारे ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला सरासरी २० लाखांची गरज भासणार आहे.

जालना : शहरात सुमारे ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला सरासरी २० लाखांची गरज भासणार आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकातील १८ लाखांच्या दुरूस्तीचा खर्च ज्या सुरू आहेत, परंतु तात्पुरत्या स्वरूपात बंद पडल्या त्यासाठीच वापरला जातो. त्यामुळे आणखी निधीची व्यवस्था करावी लागणार आहे. चार लाख लोकसंख्येच्या या शहरात नगरपालिकेने विविध ठिकाणी एकूण १२६० हातपंप उभारलेले आहेत. हातपंपांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी सुमारे १८ लाखांचा वार्षिक खर्च केला जातो. यामध्ये कोणत्या ना कोणत्या भागातील हातपंपांच्या दुरूस्तीचे काम नेहमीच सुरू असते. या दुरूस्तीचे काम एका खाजगी एजन्सीवर सोपविण्यात आलेले आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी हातपंपांचे सुटे भाग खरेदी करावे लागणार आहे. उर्वरीत ९५० हातपंप सुरू आहेत. परंतु काही भागात पाणीपातळी कमी असल्याने सुमारे ४०० हातपंप उन्हाळ्याच्या काळात काही दिवस बंद असतात. त्यामुळे यावर्षी पालिकेने अशा हातपंपांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानंतर दुरूस्ती करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)४जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेमुळे शहराचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. घाणेवाडी जलाशयात सद्यस्थितीत १२ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शहरात फारशी टंचाई भासणार नाही, असा विश्वास नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.