शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

टीईटीसाठी २० हजार परीक्षार्थी

By admin | Updated: December 13, 2014 23:57 IST

लातूर : शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी )२० हजार ६५४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़

लातूर : शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी )२० हजार ६५४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ यातील सर्व विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत़ याची दोन सत्रात परिक्षा घेतली जाणार आहे़शिक्षक पात्रता परिक्षा ही दोन सत्रात घेतली जाणार आहे़ या मध्ये पहिल्या सत्रात पेपर १ साठी रविवारी सकाळी १०़ ३० ते १ वेळेत शहरातील ३७ केंद्रावर परिक्षा घेतली जाणार आहे़ पेपर १ साठी १३हजार १८२ विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत़ दुसऱ्या सत्रात पेपर २ हा दुपारी २़३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे़ या पेपर २ साठी ७ हजार ४७२ विद्यार्थी परिक्षेस पात्र ठरले असून २१ परिक्षा केद्रावर ही परिक्षा घेतली जाणार आहे़ शिक्षक पात्रता परिक्षा यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हाअधिकारी पांडूरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रन समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह ८ सदस्यांची समिती बणवण्यात आली आहे़ समितीचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकरीअधिकारी दिनकर जगदाळे आहेत़ सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड आहेत़ सदस्यम्हणून पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हान, निरंतर शिक्षणचे शिक्षण अधिकारी सेलूकर, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी गणपत मोरे, डायेटचे प्राचार्य धुमाळ, महापलिकेचे शिक्षण अधिकारी डी़ एच़ सोनफुले यांची ही समिती बनवण्यात आली आहे़ या परिक्षेच्या नियोजनासाठी ९ झोनल अधिकारी , ५८ के्रद्र संचालक ११८ परिवेक्षक , ५३० समवेक्षक , ७४ लिपिक ,१४८ सेवक असा ९३७ कर्माचाऱ्यांचा ताफा रविवार सकाळी ७ वाजल्या पासून कामाला सरुवात करण्यात येणार आहे़(प्रतिनिधी)