शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२० जेसीबी, ३५० मनपा कर्मचारी, ४०० पोलिस दाखल; केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत पाडापाडी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:22 IST

निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत महापालिका हात लावणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने आज सकाळीच मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत व्यावसायिक मालमत्ता पाडापाडी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेचे ३५० अधिकारी, कर्मचारी, ४०० पोलिस अधिकारी, कर्मचारी सकाळी दहा वाजताच या भागात दाखल झाले. केम्ब्रिजपर्यंत चौकापासून पाडापाडी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर चिखलठाणा आणि पुढे मुकुंदवाडीपर्यंत अतिक्रमण पाडण्यात येणार आहेत.

६० मीटर रुंदीच्या आत येणाऱ्या मालमत्ता पाडण्यात येतील. निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत महापालिका हात लावणार नाही. संबंधित मालमत्ताधारकांनी स्वत:हून आपल्या मालमत्ता काढून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले की, न्यायालयाने काही निवासी मालमत्ताधारकांना अगोदर ३१ जुलैपर्यंत अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी आणखी काही मालमत्ताधारकांनी खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने १५ ऑगस्टपर्यंत त्यांना वेळ वाढवून दिला आहे. व्यावसायिक मालमत्तांसाठी कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे शनिवार दि. २८ जून रोजी सकाळी नऊ वाजताच पाडापाडी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाडापाडीसाठी वॉर्ड अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, ६० मीटरनंतर शिल्लक राहणाऱ्या मालमत्ताधारकांना गुंठेवारीअंतर्गत पैसे भरण्याची विनंती करण्यात येईल.

४०० पोलिस अधिकारी, जवानांचा कडेकोट बंदोबस्तआजपासून पूर्ववत होणाऱ्या अतिक्रमण पाडापाडीसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. २ सहायक पोलिस आयुक्त, ६ पोलिस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ३०० अंमलदारांसह दंगा काबू पथकाच्या जवळपास १०० जवानांचा ताफा मनपाच्या अतिक्रमण विभागासोबत कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवेल. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी या मोहिमेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात आवश्यक सूचना करत बंदोबस्ताचा आढावा घेतला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका