शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावांना ‘क’पर्यटन तीर्थक्षेत्र दर्जा

By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST

हिमायतनगर : महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाकडून हिमायतनगर तालुक्यातील ७ गावांना आणि हदगाव तालुक्यातील ११ गावांना ‘क’ पर्यटन तीर्थक्षेत्रात दर्जा प्राप्त झाला आहे़

हिमायतनगर : महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाकडून हिमायतनगर तालुक्यातील ७ गावांना आणि हदगाव तालुक्यातील ११ गावांना ‘क’ पर्यटन तीर्थक्षेत्रात दर्जा प्राप्त झाला आहे़ गेल्या चार वर्षांत दोन्ही तालुक्यांतील १० तीर्थक्षेत्र गावांना ३ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यापैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असून १० टक्के कामे होणार आहेत़हिमायतनगर तालुक्यातील गावे -परमेश्वर मंदिर हिमायतनगर, हनुमान मंदिर बोरगडी, सिद्धेश्वर मंदिर दाबदरी, सैलानी दर्गा जवळगाव, महादेव मंदिर दरेगाव, सातशिव मंदिर वटफळी, हराळेश्वर मंदिर दूधड़ हदगाव तालुक्यातील गावे- महादेव मंदिर केदारगुडा, हनुमान मंदिर मानवाडी आंबाळा, दत्तबडी हदगाव, दत्तमंदिर पिंपळगाव वाणी, महादेव मंदिर खरटवाडी, महादेव मंदिर तामसा बारालिंग, बौद्धविहार वारकवाडी, बसवेश्वर मंदिर येवली, आडीच लिंगेश्वर मंदिर यवली, बौद्ध धर्म केंद्र भदंत टेकडी लोहा, खंडेराय गड, करोडी मंदिऱ हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय, बसस्थानक मैदान काँक्रेटीकरण व रस्ते १ कोटी २५ लाखांची कामे पूर्ण झाली़ ४० लाख रुपये हनुमान मंदिर बोरगडी कामे पूर्ण, १५ लाख रुपये सिद्धेश्वर मंदिर सभागृहासाठी निधी मंजूर, सातशिव मंदिर वटफळी येथे १० लाखांचे सभागृह असे १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर होवून कामे पूर्णत्वाकडे आहेत़ हदगाव तालुक्यातील केदारगुडा महादेव मंदिरासाठी ६० लाख, दत्तमंदिर पिंपळगाव देवस्थान २३ लाखांची संरक्षक भिंत, महादेव मंदिर खरटवाडीसाठी ५ लाखांचे सभागृह, तामसा बारालिंग महादेव मंदिर डांबरी रस्ता २३ लाख, अडीच लाख रुपये लिंगेश्वर मंदिर सिबदरा २५ लाख, करोडी मंदिरसाठी १० लाख असे १ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला़ (वार्ताहर)