औरंगाबाद जिल्ह्यात १३२९ कोरोना रुग्णांची वाढ, १३१२ जणांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 13:14 IST2021-04-16T13:12:01+5:302021-04-16T13:14:42+5:30

corona patients increase in Aurangabad :जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५८३ झाली आहे, तर आतापर्यंत ८६ हजार ७१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

1329 corona patients increase in Aurangabad district, 1312 people discharged | औरंगाबाद जिल्ह्यात १३२९ कोरोना रुग्णांची वाढ, १३१२ जणांना सुटी

औरंगाबाद जिल्ह्यात १३२९ कोरोना रुग्णांची वाढ, १३१२ जणांना सुटी

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात १५,७९६ रुग्णांवर उपचार सुरूगुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान २७ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची आणि उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच राहिली. दिवसभरात १,३२९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,३१२ जणांना सुटी देण्यात आली. तर गेल्या २४ तासांत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २३ आणि अन्य जिल्ह्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,७९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५८३ झाली आहे, तर आतापर्यंत ८६ हजार ७१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २०७५ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,३२९ रुग्णांत मनपा हद्दीतील ७६७ तर ग्रामीण भागातील ५६२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८५० आणि ग्रामीण भागातील ४६२ अशा १,३१२ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना मिरानगर, पडेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, किनगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, गुलमोहर काॅलनीतील ७७ वर्षीय महिला, वैजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष आणि ७२ वर्षीय पुरुष, मानेगाव, वैजापूर येथील ४० वर्षीय पुरुष, एन-८ येथील ६८ वर्षीय महिला, नवजीवन काॅलनीतील ६३ वर्षीय महिला, नंदनवन काॅलनीतील ६२ वर्षीय पुरुष, प्रतापनगर, उस्मानपुरा येथील ४९ वर्षीय पुरुष, राजनगर, मुकुंदवाडी येथील ७९ वर्षीय पुरुष, मिटमिटा, पडेगाव येतील ५९ वर्षीय पुरुष, रामपूरवाडी कन्नड येथील ५४ वर्षीय पुरुष, एन-५ येथील ६२ वर्षीय पुरुष, मिसारवाडीतील ५० वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील ७५ वर्षीय महिला, गारखेड परिसरातील ३९ वर्षीय महिला, संतोषीमातानगर, मुकुंदवाडी येथील ३९ वर्षीय पुरुष, अघूर, वैजापूर येथील ६८ वर्षीय पुरुष, श्रेयनगर येथील ८५ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ४८ वर्षीय पुरुष, रामानंद काॅलनीतील ८५ वर्षी महिला, उर्जानगर, सातारा परिसरातील ७६ वर्षीय पुरुष आणि नाशिक जिल्ह्यातील ४७ वर्षीय पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील ३५ वर्षीय महिला, नेकनूर येथील ४३ वर्षीय पुरुष,बुलडाणा जिल्ह्यातील ३६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ८, घाटी परिसर १, उत्तरानगरी २, बीड बायपास १९, एम.आय.टी कॉलेज ७, समतानगर १, विष्णूनगर ३, पडेगाव २, अविष्कार कॉलनी १, उल्कानगरी ७, बन्सीलाल नगर ४, उस्मानपुरा २, सिडको एन-७ येथे १३, छावणी ४, सिडको मुकुंदवाडी १, एन-११ येथे ३, कांचनवाडी ४, हर्सुल ७, गारखेडा १३, वेदांतनगर १, सहकारनगर २, आनंदनगर १, न्यू नंदनवन कॉलनी २, भावसिंगपुरा ३, जाधववाडी म्हसोबा गल्ली २, एन-९ येथे ८, एन-६ येथे १०, मिल कॉर्नर १, न्यू हनुमाननगर ५, एन-५ येथे १०, सातारा परिसर १२, रामनगर १, एन-१ येथे ३, रामानंद कॉलनी १, एस. बी. क्वार्टर्स १, काल्डा कॉर्नर १, जानकी हॉटेलजवळ २, कुँवारफल्ली १, शाहनूरवाडी ३, शिवाजीनगर ६, बालाजीनगर २, गणेश कॉलनी १, नागेश्वरवाडी २, हॉटेल नोडेल ग्रीन १, विकासनगर १, एन-४ येथे १० , ज्योतीनगर २, तापडिया नगर २, प्रगती कॉलनी १, सिध्दी कॉलनी १, समर्थनगर ४, चिंतामणी कॉलनी १, म्हाडा कॉलनी १, पृथ्वीनगर १, सुराणानगर १, देवळाई रोड १, आयप्पा मंदिर २, देवडानगर १, भारतनगर २, साई हार्मोनी १, विद्यानगर १, भाग्योदयनगर १, भानुदासनगर १, कांचनवाडी १, छत्रपतीनगर २, देशपांडे पुरम १, विजया लक्ष्मी अपार्टमेंट १, वाल्मीक नाका १, शाहनूरवाडी दर्गा १, कमलनयन बजाज हॉस्पिटल २, अप्रतीम पुष्पा १, नाईकनगर १, दत्तनगर १, सेव्हन हिल परिसर २, ठाकरेनगर २, एन-३ येथे ३, सिडको एन-२ येथे ११, राम नगर ३, धुत हॉस्पिटल २, राम नगर १, जयभवानी नगर ४, कामगार चौक २, कासलीवाल पूर्व १, न्यू एस.टी कॉलनी ५, निवारण अपार्टमेंट अभिनय टॉकीज १, सिडको राजीव गांधीनगर १, राजनगर १, मित्रनगर १, अंबिका नगर १, मुकुंदवाडी १, चिश्तिया कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १, पुडंलिक नगर ५, विशालनगर ३, नाईकनगर १, गादियाविहार १, चेतक घोडा १, शिवशंकर कॉलनी १, सुहास सोसायटी १, राज नगर १, अरिहंत नगर १, टिळक नगर १, गजानननगर २, न्यायनगर १, टी.व्ही सेंटर ३, ज्योतीनगर १, शिवशंकर कॉलनी १, गणेशनगर १, उत्तमनगर २, तिरुपती नगर १, अजिंठा कॉलनी १, स्वप्न नगरी १, आदित्य हाऊसिंग सोसायटी १, प्रतापनगर १, पार्वती हाऊसिंग सोसायटी १, कटकट गेट १, गोपाल पुरी १, नवनाथ नगर ४, उषार्तीनगर १, सवेरा ग्रुप १, शाहगंज १, एन-१२ येथे ३, नवजीवन कॉलनी ४, मयूर पार्क ४, एन-१३ येथे २, म्हसाेबा नगर ३, गुलमोहर कॉलनी १, धूत हॉस्पिटल १, राधास्वामी कॉलनी १, एम्स हॉस्पिटल १, पोलीस कॉलनी मिल कॉर्नर १, खडकेश्वर २, गुलमोहर कॉलनी १, भगतसिंगनगर २, मारोतीनगर २, मयूरनगर १, सुयोग नगर २, राजे संभाजी कॉलनी १, ग्रीन व्हॅली १, आदित्यनगर १, एन-८ येथे १, टाऊन सेंटर १, इएसआय हॉस्पिटल १, सुजाता हौ. सोसायटी १, खोकडपूरा २, पद्मपुरा २, पडेगाव २, बनेवाडी १, उस्मानपुरा ३, सिंहगड कॉलनी १, धावणी मोहल्ला १, अन्य ३९४.

ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर २, चिकलठाणा १२, खुलताबाद १, पिरोळा १, अंजनडोह ३, बोरगाव वाळूज १, महाराणा प्रताप चौक बजाज नगर २, सिडको वाळूज १, जोगेश्वरी १, ढोरकीन १, आपेगाव २, चित्तेगाव १, हिंदुस्थान आवास १, बोकुड जळगाव ४, पिसादेवी रोड २, सिध्दनाथ वडगाव ३, पिंप्री राजा १ पिंपळदरी १, आडगाव बायपास १, झाल्टा फाटा १, कन्नड १, पिसादेवी ७, सावंगी १, सिल्लोड १, मिटमिटा १,अब्दीमंडी १, रांजनगाव १, अन्य ५०६.
 

Web Title: 1329 corona patients increase in Aurangabad district, 1312 people discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.