शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

११७ कोटी जिल्हा बँकेकडे वितरित

By admin | Updated: February 17, 2016 23:47 IST

नांदेड :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या १७५ कोटी रुपयांपैकी ११७ कोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत.

नांदेड :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या १७५ कोटी रुपयांपैकी ११७ कोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या याद्याच बँकेकडे प्राप्त झाल्या नसल्याने अद्यापही मदतीची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व दुष्काळाची १७५ कोटी रक्कम तालुक्यांना वितरित केली आहे. गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाच्या हातात खरिपाचे पीक लागले नाही. त्यांनी खत-बियाणसाठी टाकलेला खर्चही त्यातून निघाला नाही. त्यामुळे शेतकरी पूरता कंगाल झाला आहे. त्यानंतरही पाऊसच नसल्याने रबीची पेरणीही अत्यल्प झाली. मात्र तेही पीक पाण्याअभावी हाती लागणे कठीण आहे. या सर्व संकटाचा सामना करीत असताना त्यांना दुष्काळात आधार मिळावा, यासाठी शासनाकडून अर्थिक मदत क रण्यात येत आहे. दुष्काळाचा निधी उपलब्ध होऊनही तालुक्याच्या ठिकाणाहून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अर्धवट याद्या जिल्हा बँकेकडे सुपूर्द केल्यामुळे दुष्काळ वाटपाच्या कामात अडथळे येत आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयाकडून परिपूर्ण याद्यासह खातेनंबर जिल्हा बँककेडे सुपूर्द करणे आवश्यक आहे़ (प्रतिनिधी)