शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

१०६ निमशिक्षक नोकरीपासून वंचित

By admin | Updated: July 22, 2014 00:37 IST

औरंगाबाद : वस्तीशाळांवर अतिरिक्त ठरलेल्या १०६ निमशिक्षकांना जिल्हा परिषदेने नोकरीत सामावून घेतलेले नाही.

औरंगाबाद : वस्तीशाळांवर अतिरिक्त ठरलेल्या १०६ निमशिक्षकांना जिल्हा परिषदेने नोकरीत सामावून घेतलेले नाही. त्यामुळे हे सर्व निमशिक्षक सैरभैर झाले असून ते आठवडाभरापासून जिल्हा परिषदेत येऊन ठाण मांडत आहेत. वस्तीशाळांवरील निमशिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्यभरातील निमशिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात आले. औरंगाबाद जिल्हा परिषदेनेही गेल्या आठवड्यात ५७२ निमशिक्षकांना सेवेत कायम केले; परंतु १०६ निमशिक्षक अद्यापही कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेत ६७८ निमशिक्षक कार्यरत होते; परंतु बांधकाम न झाल्याने व विद्यार्थी संख्या घटल्याने काही शाळा बंद पडल्या व तेथील शिक्षक अतिरक्त झाले. या अतिरिक्त निमशिक्षकांना इतर शाळेवर पर्यायी म्हणून घेण्यात आले होते. परंतु या पर्यायी शिक्षकांना प्रशासनाने कायम केले नाही. औरंगाबाद वगळता इतर सर्व जिल्ह्यांत पर्यायी शिक्षकांना सेवेत कायम करण्यात अल्याचे या शिक्षकांनी सांगितले. जि.प. सदस्य ज्ञानेश्वर मोटे यांनी या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची भेट घेतली व या निमशिक्षकांना सेवेत कायम करण्याची मागणी केली. नियमात बसणाऱ्या शिक्षकांना येत्या आठवडाभरात सेवेत कायम केले जाईल, असे चौधरी यांनी सांगितले.