शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१०३ ची अंमलबजावणीच नाही

By admin | Updated: November 25, 2015 00:22 IST

बीड : राज्य शासनाकडून महिला सुरक्षतेसाठी जिल्हा स्तरवर १०३ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असतानाही

बीड : राज्य शासनाकडून महिला सुरक्षतेसाठी जिल्हा स्तरवर १०३ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असतानाही पोलीस अधीक्षक कार्यालयात १०३ ही हेल्पलाईन अद्यापर्यंत सुरू तर झालीच नाही शिवाय पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांना या हेल्पलाईनची कसलीच माहितील नसल्यची माहिती मंगळवारी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून महिलांवरील अन्याय, अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यासवरील अन्याय रोखण्यासाठी ही हेल्पलाईनची सुविधा सुरू केली होती. जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा भार येथील चिडीमार पथकावरच आहे. महिलांना सुरक्षतेरिता नियंत्रण कक्षेतील तसेच १०९१ या हेल्पलाईनची आधार घ्यावा लागतोे. १०३ या नव्याने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनबाबत काहीही माहिती नाही. तर १०९१ या क्रमांकावर संपर्क केला असता अनेक वेळा प्रतिसादच मिळत नसल्याचे पल्लवी मुजमुले या विद्यार्थीनीने सांगितले. तक्रार दाखल करूनही चिडीमार पथक वेळेवर येत नसल्याचा प्रत्यय अनेक वेळा असल्याचे येथील मुलींनी सांगितले. केवळ बीड शहरातच चिडीमार पथकाद्वारे कारवाई केली जात असून तालुकास्तरावर महिला, मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकावर महिलांच्या तक्रारी शिवाय इतर प्रकरणांतील तक्रारी दाखल केल्या जातात. त्यामुळे महिलांच्या तक्रार निवारण्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक तसेच पथकातील कर्मचाऱ्याचा संपर्क क्रमांचे विविध पोस्टर, बॅनरमधून जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)