शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

By admin | Updated: September 30, 2014 23:34 IST

आपली साथ सोडून प्रेयसीने दुसऱ्यासोबत सूत जुळविल्याने तसेच तिचा नवा प्रियकर त्रास देत असल्याच्या कारणाने वरोरा शहरातील एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

वरोरा : आपली साथ सोडून प्रेयसीने दुसऱ्यासोबत सूत जुळविल्याने तसेच तिचा नवा प्रियकर त्रास देत असल्याच्या कारणाने वरोरा शहरातील एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी त्याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीच्या आधारे प्रेयसी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन आंबोलकर (२८) असे मृत युवकाचे नाव आहे. कर्मवीर वॉर्डातील सचिन सुरेश आंबोलकर याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेम बहरत असताना सचिनच्या प्रेयसीने दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध सुरु केले. त्यामुळे सचिनला तिने नाकारले. सचिन तिला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्याला दोघांनीही त्रास देणे सुरू केले. प्रेयसी व तिच्या प्रियकराचा त्रास असह्य झाल्याने सचिनने वणी- वरोरा रस्त्यावरील सुंदरवन वसाहतीजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वरोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)