शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जानगरमध्ये जागतिक महिला दिन साजरा

By admin | Updated: March 20, 2015 01:12 IST

ऊर्जानगर येथे ८ मार्चला जागतिक महिलादिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऊर्जानगर: ऊर्जानगर येथे ८ मार्चला जागतिक महिलादिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिता कानडे तर प्रमुख अतिथी म्हणून सुभाष कासनगोट्टूवार, किरण बुटले, किसन अरदळे, पूजा ठाकरे उपस्थित होत्या. वनिता कानडे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व सोप्या भाषेत महिलांना सांगितले. किरण बुटले, किसन अरदळे, सुभाष कासनगोट्टूवार यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. यावेळी दिवाकर देशमुख यांनी ‘वऱ्हाडी ठसका’ हा कार्यक्रम सादर केला. यावेळी सखींनी टेक इट इझी हे नाट्य सादर केले. रांगोळी स्पर्धेमध्ये अंजू पांडे, लता तोतडे, डिंपल पेंदाम अडवे यांनी बक्षिसे मिळविली. पाककला स्पर्धेमध्ये सोनाली खंडाते, विद्या अरवट, अडवे, प्रोत्साहनपर पूरस्वानी, पुष्परचना सजावटीमध्ये वैशाली जाधव, लता रहाटे, सोनल रहाटे, प्रोत्साहनपर प्रगती मडावी, एकल नृत्यामध्ये अ गटामध्ये सायली देठे, पूजा आलाम, गीता माहुलकर, ब गटामध्ये प्रणोती भट, सृष्टी गडेकर, प्रियंका झोराते, समूह नृत्यामध्ये मृणाली ग्रुप, बी. के. एस. ग्रुप, बेबी डॉल ग्रुप, आदींनी बक्षिस मिळविले. संचालन प्राची देशपांडे यांनी तर आभार संजना कांबळे यांनी मानले. परिक्षक म्हणून मनिषा देशमुख, पुष्पा काळे, प्रतिभाा जांभोरे, कल्पना बन्सोड यांनी जबाबदारी सांभाळली.कार्यक्रम यशस्वीतेकरिता हेमलता झटाले, सीमा तिवसकर, उज्वला चौखंडे, रंजनी टाकसाळे, विजया तवर, रंजना टाकसाळे, वैशाली बलकी यांच्यासह सखींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)