शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

सावली तहसीलवर श्रमिक एल्गारचा मोर्चा

By admin | Updated: April 26, 2015 01:47 IST

तालुक्यातील निराधार योजनेतील व स्वस्त धान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी ....

सावली : तालुक्यातील निराधार योजनेतील व स्वस्त धान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सावली तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने अनुदान देण्यात यावे, निराधारांच्या अनुदानात वाढ करून दीड हजार रुपये प्रतिमाह देण्यात यावे, निराधार योजनेतील अटी शिथील करण्यात याव्या, अन्न सुरक्षा योजनेत गरजु कार्डधारकांचा समावेश करण्यात यावा, एपीएलधारकांना धान्य देण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालयापर्यंत अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अ‍ॅड. गोस्वामी म्हणाल्या, महागाईच्या काळात निराधाराचे पेंशन वाढले नाही, मात्र आमदार, खासदारांचे पेंशन वाढविण्यात आले. मालकापेक्षा सेवकांकडेच जास्त लक्ष असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. शिष्टमंडळाने तहसीलदार सौरंगपते यांच्यासोबत मागण्यासंदर्भात चर्चा केली. लाभार्थ्यांचे अनुदान येत्या पंधरा दिवसात देण्याचे मान्य करून पुढील अनुदान दरमहा देण्याचे मान्य करण्यात आले. अन्न सुरक्षा व इतर तहसील स्तरावरील समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी तहसीेलदार यांनी दिले. मोर्चात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, रामचंद्र हुलके, अनिल मडावी, भास्कर आभारे, संगिता गेडाम, किरण शेंडे, आनंद धारणे, घनश्याम आत्राम, राजू कंचावार,यात्रिका कुमरे सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)