शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

१७ व्या लोकसभेसाठी वायगाव तुकूम संसद आदर्श ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

संबोधित करताना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी मार्च २०२० पर्यंत सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी या गावांमध्ये होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. पुढील दहा दिवस यासंदर्भात गावांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावांमध्ये कोणत्या योजनांची गरज आहे, या बाबतचा आराखडा तयार करण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : ग्रामविकास आराखडा तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्राम विकासाचे देखणे उदाहरण एका गावामार्फत निर्माण करण्यासाठी व त्यामार्फत अन्य गावांनी प्रेरणा घेण्यासाठी संसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात १६ व्या लोकसभेपासून सुरू झाली. यावर्षीदेखील सतराव्या लोकसभेसाठी वायगाव तुकूम या गावाची निवड खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. यासंदर्भातील महत्त्वाची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घेतली.सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रातील भद्रावती तालुक्यात येणाºया वायगाव तुकूम या गावाची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा नियोजन भवनामध्ये नियोजन विभागामार्फत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत निलेश काळे, जिल्हा नियोजन अधिकारी ग. रु. वायाळ, भद्रावतीचे संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे आदींची उपस्थिती होती.यावेळी संबोधित करताना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी मार्च २०२० पर्यंत सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी या गावांमध्ये होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. पुढील दहा दिवस यासंदर्भात गावांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावांमध्ये कोणत्या योजनांची गरज आहे, या बाबतचा आराखडा तयार करण्याबाबतही त्यांनी सूचना केली. महाराष्ट्र नव्हे तर देशातील उत्तम आदर्श संसद ग्राम म्हणून वायगाव तुकूम या गावाचे नावलौकिक वाढवावे. यासाठी सर्व स्तरातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला भद्रावती तालुक्यातील तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरीय सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्याशीदेखील जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. ग्रामस्तरावर कशा पद्धतीचा आराखडा तयार करावा, यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षक संदीप सुखदेवे यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी