शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिमधून सुरू आहे लाखोंची भंगार चोरी

By admin | Updated: October 11, 2015 02:17 IST

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात भंगार चोरी सुरू आहे.

राजुरा : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात भंगार चोरी सुरू आहे. एमएच-३१ डी.एस. ४३१६ या मेटॅडोरमधून वेकोलिमधील साहित्य चोरून नेताना गाडीसह दोघांना अटक केली.वेकोलिमधून मोठ्या प्रमाणात भंगाराची चोरी होत असून लाखोंचे साहित्य भंगारात विकले जात आहे. यापूर्वीसुद्धा वेकोलिच्या सुरक्षा गाडीमधूनच भंगार चोरून नेताना पोलिसांनी पकडले होते. सास्ती ओपन कास्टमधील नवीन सीएचपी तर गायबच झाली आहे. करोडो रुपये खर्च करण्यात आले. मधेच काम बंद पडले. या ठिकाणी मोठमोठी यंत्रसामग्री चोरट्यांनी भंगारात विकून टाकली आहे. वेकोलिला लाखो रुपयांचा फटका बसला तरीसुद्धा आजही राजरोसपणे वेकोलि क्षेत्रातून किमती साहित्याची चोरी होताना दिसत आहे.यावर वेकोलि प्रशासनाचे कुठेच नियंत्रण दिसत नाही. माल पकडला की पोलीस वेकोलिच्या अधिकाऱ्यांना बोलावून तक्रार घेतात. थातूर-मातूर चौकशी करतात. आठ दिवसात चोरटे सुटतात. पुन्हा आठ दिवसांनी गाडी सुटते आणि दहा वर्ष केस चालते. तोपर्यंत पुरावे बदलून जातात आणि आरोपी मोकळे होतात. यामुळेच चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे अशा घटनांवरून वारंवार दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)