शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हक्कासाठी संविधान समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:33 IST

स्वातंत्र्य पूर्व काळात सर्वसमावेशक बजेट होता, तरी तेवढी गरीबी नव्हती. तेव्हा सुद्धा सर्वांनी समान न्याय मिळत होता. मात्र हल्ली देशाच्या राजकारणात असलेल्या पुढाऱ्यांनी वेगळच वातावरण तयार केले आहे. स्वातंत्र्याची ७३ वर्ष पूर्ण झाले, तरी गरीबीचा टक्का कमी झाला नाही.

ठळक मुद्देनितीन चौधरी : चिमूर येथे ओबीसी हक्क परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : स्वातंत्र्य पूर्व काळात सर्वसमावेशक बजेट होता, तरी तेवढी गरीबी नव्हती. तेव्हा सुद्धा सर्वांनी समान न्याय मिळत होता. मात्र हल्ली देशाच्या राजकारणात असलेल्या पुढाऱ्यांनी वेगळच वातावरण तयार केले आहे. स्वातंत्र्याची ७३ वर्ष पूर्ण झाले, तरी गरीबीचा टक्का कमी झाला नाही. उलट वाढत आहे. एवढी भयानक परिस्थीती देशात निर्माण झाली आहे. ओबीसीना हक्क, अधिकार व न्याय पाहीजे असेल तर संविधाना समजून घेणे गरजेचे असल्याचे मत ओबीसी मुक्ती मोचार्चे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी व्यक्त केले.वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान व राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाव्दारे तुकडोजी महाराज पतसंस्था सभागृहात आयोजित ओबीसी हक्क परिषदेप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अ‍ॅड भुपेश पाटील, अ‍ॅड. नितीन रामटेके, स्नेहदिप खोब्रागडे, तुषार पेंढारकर, रवींद्र उरकुडे, निलकंट शेंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी ओबीसींच्या हक्कासाठी लढणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यकमाचे संचालन विनोद गेडाम यांनी केले. प्रास्ताविक सुरेश डांगे, आभार रामदास कामडी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश भगत, मनोज राऊत, विनोद सोरदे, भाग्यवान नंदेश्वर, रावण शेरखुरे, जयदेव रेवतर, मधुकर पिसे, भुपेंद्र गडमडे, नितीन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. परिषदेला ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.