शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन गाड्यांचे क्रमांक सारखे!

By admin | Updated: October 11, 2015 02:19 IST

ब्रह्मपुरीत टीव्हीएस कंपनीच्या दोन दुचाकीचा रंग सारखा, मॉडेल सारखा असून दोन्ही गाड्याचे क्रमांकही सारखे असल्याचे आढळून आले.

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीत टीव्हीएस कंपनीच्या दोन दुचाकीचा रंग सारखा, मॉडेल सारखा असून दोन्ही गाड्याचे क्रमांकही सारखे असल्याचे आढळून आले. यात क्रमांक लिहिणाऱ्याची चूक असावी की आरटीओ खात्याची, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे.जिल्ह्यात एकाच कंपनीच्या चार चाकी किंवा दुचाकी गाडीवर सारखेच क्रमांक असल्याचे कोणी पाहिले किंवा ऐकलेलेही नसेल पण ब्रह्मपुरीत तसा प्रकार योगायोगाने डॉ.खुणे यांच्या हॉस्पीटलसमोर पाहायला मिळाला. दोन्ही गाड्याचे मालक योगायोगाने एकाच ठिकाणी आले. एक गाडी तीन महिन्याअगोदर व एक गाडी नंतर घेतली आहे. अजय नार्लावार यांचे दोन्ही लक्ष गाडीकडे गेले असता दोन्ही गाडीचे क्रमांक सारखे असल्याचे दिसून आले. दोघांनाही एमएच ३४ ए.एस. ६२९६ हा एकच क्रमांक कसा काय मिळाला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)