शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कोयला मजदूर संघातर्फे राजेंद्र प्रसाद सिंग यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:28 IST

भद्रावती : वेकोली माजरी क्षेत्राच्या राष्ट्रीय कोयला मजदूर संघ इंटकच्या वतीने इंटकचे भूतपूर्व महामंत्री तथा कोयला मजदूर संघाचे माजी ...

भद्रावती : वेकोली माजरी क्षेत्राच्या राष्ट्रीय कोयला मजदूर संघ इंटकच्या वतीने इंटकचे भूतपूर्व महामंत्री तथा कोयला मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय राजेंद्र प्रसाद सिंग यांना भद्रावती येथे सोमवारी प्रथम वर्षानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेंद्र प्रसाद सिंग यांनी जवळपास पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात कोळसा क्षेत्रातील कामगारांसाठी उल्लेखनीय कार्य करून अनेक कामगारांना न्याय दिला. त्यांच्या समस्या सोडविल्या. ते बिहार राज्यात सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, तर संयुक्त बिहार

राज्याच्या सरकारमध्ये त्यांनी महामंत्रिपदही भूषविले होते. आपल्या कुशल कार्यामुळे ते वेकोली कामगारांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. यावेळी माजरी क्षेत्र इंटकचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, कार्याध्यक्ष संजय दुबे, सचिव परमानंद चौबे, दिलीप पारखी, अनिल सिंह, छगन चरडे, बळवंत चरडे, बळवंत बदकी, इंद्रजित सिंग, राम प्रकाश पोडे, ओमप्रकाश वैद्य, प्रवीण बोंडे, गोला कुमरिया उपस्थित होते