शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट फासे प्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: January 6, 2017 01:02 IST

हळदा येथील दक्षिण वनपरिक्षेत्रात रविवारला फासा टाकल्याने बिबट सापडला होता. फासे टाकणाऱ्यांचा

हळदा येथील घटना : बिबट्याची करण्यात आली होती सुटका ब्रह्मपुरी : हळदा येथील दक्षिण वनपरिक्षेत्रात रविवारला फासा टाकल्याने बिबट सापडला होता. फासे टाकणाऱ्यांचा शोध घेऊन हळदा येथील तीन जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हळदा येथील ३०० ते ४०० मीटर अंतरावर रविवारच्या सायंकाळी बिबट फासामध्ये अडकला होता. त्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले होते. दुचाकीच्या क्लच वायरचा फास असल्याने बिबट चांगलाच अडचणीत सापडला होता. बिबट्याला बेशुद्ध करुन फासातून सुटका करण्यात आली होती. परंतु हा फास कोणी लावला होता, याचा शोध वनविभाग घेत असताना बुधवारला हळदा येथील देविदास कामडी (४०) , दिवाकर गेडाम (३२), किशोर कामडी (२६) यांचे नाव समोर आले. त्यांच्यावर वन कायदा १९७३ वन्यजीव संरक्षण अभिनियम कलम ९, ३४, ५०, ५१ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नाथगमकर, आवळावचे क्षेत्र सहाय्यक बी. डी. राऊत यांनी ही कारवाई केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. या कारवाईने फास मांडून शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. (तालुका प्रतिनिधी) पिकाचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांच्या पिकांचे प्राण्यांकडून अतोनात नुकसान होत आहे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे वनकायदा तर दुसरीकडे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतीत आहे. यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी आवळगाव, वांद्रा, मुंडसा, भुज, एकारा, मेंडकी आदी भागातून केली जात आहे.