शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यात साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राजुरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसाननी सोनापूर ते भेदवी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो पीकअप वाहन व बुलेरो प्लस या वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून देशी दारू संत्राचे ४२ बॉक्स जप्त केले. यावेळी दोन्ही वाहन व दारु पकडून एकूण १३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देसहा जणांना अटक । राजुरा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून १३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहा जणांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी सोनापूर ते भेदवी मार्गावर करण्यात आली. मेहताज नशीब अली, रामा नामदेव गोत्तमवर, चांद आशा अमीर शेख, आकाश शंकर कल्पे, शिवाजी विठ्ठल सुवर्णकार, अखिल सारफुद्दीन शेख असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राजुरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसाननी सोनापूर ते भेदवी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो पीकअप वाहन व बुलेरो प्लस या वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून देशी दारू संत्राचे ४२ बॉक्स जप्त केले. यावेळी दोन्ही वाहन व दारु पकडून एकूण १३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रशांत साखरे, संपत पुलिपाका, योगेश पिदूरकर, लक्ष्मण देशवेणी, दत्त नागरे, तिरुपती जाधव, गोपी नरोटे आदींनी केली.सरपंचाला दारूविक्री करताना अटकघोडपेठ : येथून जवळच असलेल्या घोट निंबाळा येथील सरपंच भीमा चरणदास रामटेके याला दारूविक्री करताना भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. त्याच्याकडे १०० देशी दारूच्या निप असा एकूण १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई ना. पो. शि. रामप्रसाद नैताम, शाबाज सय्यद, मनीष चांदेकर यांनी केली. पुढील तपास ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी