शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

रविवारी सकाळपासूनच गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीच्या सीमावर्ती भागात तेलंगणा राज्यातून हजारोंच्या संख्येने मजूर परत येत असल्याने प्रशासनाने दक्षता घेत सीमावर्ती भागातील पोडसा या गावी आरोग्य विभागाची चमू, महसूल प्रशासन चमू, तसेच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

ठळक मुद्देआरोग्य तपासणीसह भोजन व परतीच्या प्रवासाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : लॉकडाऊनमध्ये राज्यातील हजारो मजूर हे तेलंगाा राज्यात अडकले. तेथे हाती काम नसल्यामुळे उपासमारीचे संकट उदभवलेल्या मजुरांनी अखेर पायदळ प्रवासातून मूळ गावी परतण्याचा प्रवास चालविला. याच दरम्यान शनिवारी हजारो मजूर तेलंगणा सीमावर्ती भागातून महाराष्ट्र राज्य सीमेत दाखल झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच या वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांनी राज्य सीमावर्ती भागातील पोडसा येथे भेट देत आलेल्या मजुरांची विचारपूस करून आरोग्य तपासणी केली. भोजन व्यवस्था तसेच मजुरांच्या मूळगावी पोहोचण्याची सोय करून दिली.रविवारी सकाळपासूनच गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीच्या सीमावर्ती भागात तेलंगणा राज्यातून हजारोंच्या संख्येने मजूर परत येत असल्याने प्रशासनाने दक्षता घेत सीमावर्ती भागातील पोडसा या गावी आरोग्य विभागाची चमू, महसूल प्रशासन चमू, तसेच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.असे असताना पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने तेलंगणा येथे रोजगाराच्या शोधात गेले. महाराष्ट्रीयन मजूर हे पोळसा या गावी येऊन धडकले. तालुका प्रशासनाच्या वतीने अन्नधान्य व इतर साहित्य देत मजुरांना भोजन व्यवस्था करून आरोग्य तपासणीसाठी जागरूक केले. यानंतर जिल्ह्याचे ना.विजय वडेट्टीवार, खा. धानोरकर, आ.सुभाष धोटे यांनी पोळसा या गावाला भेट दिली. मजुरांना त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्याची सोय केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या