शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

नागपूर विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली.

ठळक मुद्देविदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या बैठकीत मागणी मान्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षकांना पूर्व पद्धतीनुसार वरिष्ठ व निवडश्रेणी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती. नुकत्याच शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत सदर मागणी मान्य करण्यात आली.नागपूर विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर व भंडारा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात झालेला गैरव्यवहार, अतिरिक्त शिक्षकाचे जिल्हास्तरीय समायोजन, विभागस्तरीय समायोजन, वेतन एक तारखेला करणे, प्रलंबित मेडिकल बिल, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके आदीबाबत उपसंचालक याच्यासोबतच चर्चा करण्यात आली. तर काही मागण्या मान्य करण्यात आल्या. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव कारेमोरे, प्रातीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, राजेश धुर्वे, रेवतकर, सालनकर उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक