शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बॉटलमध्ये पेट्रोल विकणाऱ्या पंपमालकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना विकेश नागराळे या नराधमाने पेट्रोल टाकून भररस्त्यावर पेटवून दिले. यात ती तरुणी गंभीर जळाली असून आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीने ही घटना नियोजनबद्ध पद्धतीने केली आहे. थंड डोक्याने जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य असून यासाठी त्या आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देप्रतिभा धानोरकर यांची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळून मारण्याच्या प्रयत्न करणाºया नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्यात कुठेही पेट्रोल खुल्या बॉटलमध्ये विकणाऱ्या पेट्रोलपंप मालकावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. आज तसे निवेदन आमदार धानोरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले.हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना विकेश नागराळे या नराधमाने पेट्रोल टाकून भररस्त्यावर पेटवून दिले. यात ती तरुणी गंभीर जळाली असून आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीने ही घटना नियोजनबद्ध पद्धतीने केली आहे.थंड डोक्याने जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य असून यासाठी त्या आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. यावेळी माधुरी बोंडे, निता बोढे, गिता पोपडे, विद्या बुरान, तेजस्विनी पावडे, माया राजूरकर, विभा आगलावे, आरती डुकरे, लिना राजूरकर यांची उपस्थिती होती.देशात अशा घटना वारंवार होता काम नये, या घटनांवर अंकुश लागायला हवे, महिलांचे जीवन सुरक्षित झाले पाहिजे. यासाठी कायद्यांमध्ये बदल करून अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.त्यासोबतच हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा. सोबतच सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध विधी तज्ज्ञ उज्वल निकम यांनी पीडितेची बाजू न्यायालयात मांडून पीडितेला न्याय द्यावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल