शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंगमध्ये शपथविधी

By admin | Updated: November 18, 2015 01:14 IST

प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंग चंद्रपूर अंतर्गत चालू असलेल्या आर.एन.एन.एम. आणि आर.जी.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला.

चंद्रपूर : प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंग चंद्रपूर अंतर्गत चालू असलेल्या आर.एन.एन.एम. आणि आर.जी.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक अविनाश खैरे, नीना खैरे आणि शाळेच्या प्राचार्य शिल्पा जनबंधू, शिक्षिका सुमित्रा लोहकरे, अश्विनी आगलावे, निर्मला गोडघाटे, धनलक्ष्मी मेंढे, स्नेहल फुलकर व आर.ए.एन.एम. आणि आर.जी.एन.एम. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचा विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संस्था संचालक अविनाश खैरे यांनी सरस्वती माता व फ्लोरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली व नीना खैरे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर प्राचार्य जनबंधू यांनी सर्व विद्यार्थ्यांना वर्तन्याची शपथ दिली. यावेळी उपस्थितांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्नेहल फुलकरे यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)