शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू करण्याचे परिपत्रक २७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील मुलांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित नमुन्यात भरून मुख्याध्यापकांमार्फत समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. परंतु, विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रंलबित शिष्यवृत्ती देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इतर मागास विद्यार्थ्यांची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती व वर्ग ५ ते १० वीच्या मुलींना देण्यात येत असलेली सावित्रीबाई शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू करण्याचे परिपत्रक २७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील मुलांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित नमुन्यात भरून मुख्याध्यापकांमार्फत समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. परंतु, विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नाही. तसेच पाचवी ते दहावीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिंनींना सावित्रीबाई फुले योजनेतंर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित आहे. सत्र सुरु होवूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने अडचण जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्याम लेडे, रामराव हरडे, देवराव दिवसे, प्रदिप पावडे, राजू हिवंज आदी उपस्थित होते.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती