शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासून सिमेंट बंधारे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST

छोट्या मोठ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र भडगा नाल्यावरील व चिमणघाट नाल्यावरील पूल कम बंधारे मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातंर्गत चिमूर तालुक्यातील मासळ क्षेत्रातील तुकूम शिवारातून वाहणाºया भडगा नाल्यावर भास्कर बोरकुटे यांच्या शेताजवळ तसेच मासळ शिवारातून वाहणाऱ्या चिमणघाट नाल्यावर राजू रामटेके यांच्या शेताजवळ बंधारा बांधण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देशेतकरी सिंचनापासून वंचित : बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

प्रकाश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमासळ (बु) : भूजल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा व्हावा, या उद्देशाने शासनाच्या वतीने छोट्या मोठ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र भडगा नाल्यावरील व चिमणघाट नाल्यावरील पूल कम बंधारे मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानातंर्गत चिमूर तालुक्यातील मासळ क्षेत्रातील तुकूम शिवारातून वाहणाºया भडगा नाल्यावर भास्कर बोरकुटे यांच्या शेताजवळ तसेच मासळ शिवारातून वाहणाऱ्या चिमणघाट नाल्यावर राजू रामटेके यांच्या शेताजवळ बंधारा बांधण्यास सुरुवात केली. मात्र कंत्राटदाराने सदर काम सोडून पळ काढला. त्यामुळे दोन्ही बंधारे मागील सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. परिणामी नाल्याला पावसाच्या पाण्याचा संचय न होता पाणी पूर्णत: वाहून गेले. परिणामी परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे सदर बंधारे त्वरीत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.गोडबोले बंधारा क्षतिग्रस्तमासळ गावालगत असलेला गोडबोले बंधारा क्षतिग्रस्त झाला आहे. या बंधाऱ्यावरुन अनेक शेतकरी व मजूर जाणे येणे करतात. त्यामुळे धोका संभावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.