शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत सहा लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST

एका चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील नवगाव मक्ता परिसरात नाकाबंदी केली. यावेळी एमएच ४३ एन २८२२ क्रमांकाचे वाहन येताच वाहन थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनात शंभर नग दारुचे २० बॉक्स आढळून आले. पोलिसांनी सर्व दोन लाख रुपये किंमतीची दारु व वाहन असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालकाला अटक केली.

ठळक मुद्देएकाला अटक : नाकाबंदी करुन केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील नवेगाव (मक्ता) पोलिसांनी नाकाबंदी करुन एका वाहनातून दोन लाख रुपयांची दारु व वाहन असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. राहुल देवसाजन धुर्वे (२३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.एका चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील नवगाव मक्ता परिसरात नाकाबंदी केली. यावेळी एमएच ४३ एन २८२२ क्रमांकाचे वाहन येताच वाहन थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनात शंभर नग दारुचे २० बॉक्स आढळून आले.पोलिसांनी सर्व दोन लाख रुपये किंमतीची दारु व वाहन असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालकाला अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख उपपोलीस निरीक्षक अख्तर सैय्यद, हेडकॉन्स्टेबल क्रिष्णा रॉय, संदेश देवतळे, अमोल गिरडकर, विजय मैंद, योगेश शिवणकर, अजय कटाईत आदी उपस्थित होते.कारवा येथून दहा लाखांची दारु जप्तबल्लारपूर : पोलिसांनी कारवा जंगल परिसरात एका चारचाकी वाहनातून दहा लाख पाच हजार रुपये किंमतीची ६७ पेट्या देशी दारु व वाहन असा एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी केलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. बालू रविंद्र बघेल व विष्णू अर्जून यादव असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गोंडके, पोलीस कर्मचारी विजय मुके, नंदूरकर, प्रशांत निमगडे, पिदुरकर, राजेश मेश्राम, अनुप आष्टनकर आदींनी केली.