शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून रुग्णवाढीची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

रविवारी जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू साईबाबा वार्ड, बल्लारपूर येथील ५९ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. तिसरा मृत्यू आकाशवाणी चौक, चंद्रपूर येथील ६८ वर्षीय महिलेचा तर, चवथा मृत्यू बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ५० वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी जिल्ह्यातील १५८ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनवे बाधित १५९ तर ४२८ कोरोनातून मुक्त : एकूण रुग्णसंख्या ११०२६

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये रविवारी आणखी १५९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ११ हजार २६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत अतिशय झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत होते. मात्र मागील आठवडाभर जनता कर्फ्यू असल्याने रुग्णवाढीची गती मंदावली आहे. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या तीन हजार ३०१ असून आतापर्यंत सात हजार ५५८ बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ७७, बल्लारपूर तालुक्यातील १४, चिमूर - आठ, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा, नागभीड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील १०, भद्रावती तालुक्यातील १०, सावली तालुक्यातील १०, सिंदेवाही तालुक्यातील आठ, भंडारा व पुणे येथील प्रत्येकी दोन असे एकूण १५९ बाधित पुढे आले आहे. नागरिकांनी आणखी नियमांचे पालन केल्यास बाधितांची संख्या कमी होईल.चार जणांचा मृत्यूरविवारी जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू साईबाबा वार्ड, बल्लारपूर येथील ५९ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. तिसरा मृत्यू आकाशवाणी चौक, चंद्रपूर येथील ६८ वर्षीय महिलेचा तर, चवथा मृत्यू बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ५० वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी जिल्ह्यातील १५८ रुग्णांचा समावेश आहे.चंद्रपूर परिसरातील बाधितचंद्रपूर शहर व परिसरातून गंज वार्ड, दुर्गापूर, महाकाली वार्ड, बापट नगर, भानापेठ वार्ड, नगिनाबाग, भिवापूर वार्ड, इंदिरानगर, रामनगर, सरकार नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, बाबुपेठ, जलनगर, चिचपल्ली, लोहारा, तुकूम, सुमित्रा नगर, पंचशील चौक, स्वस्तिक नगर, बंगाली कॅम्प, बालाजी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या