शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजोली येथे श्री दत्त प्रभू जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

सावरगाव : राजोली येथील नवनाथ भजन मंडळाच्या वतीने कन्नमवार नगर, राजोली येथे दोन दिवसीय श्री दत्त जयंती कार्यक्रम मोठ्या ...

सावरगाव : राजोली येथील नवनाथ भजन मंडळाच्या वतीने कन्नमवार नगर, राजोली येथे दोन दिवसीय श्री दत्त जयंती कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. श्री दत्त प्रभू जयंतीच्या दोन दिवसीय कार्यक्रमात भजन, पूजन, पाद्य पूजा व प्रवचन पार पडले.

श्री दत्त प्रभूंच्या प्रतिमेची पालखी संपूर्ण गावात फिरविण्यात आली. यावेळी भाविकांनी दत्त प्रभूंचे दर्शन घेतले. मंगळवारी शेंडे महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यसनमुक्ती साहित्य कलाकार आबाजी दत्तु गेडाम, हार्मोनियम वादक गोविंदा आत्राम, तबला वादक दिवाकर गेडाम, तानाजी बावणे, नवनाथ भजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद येनूरकर, पुंडलिक येनूरकर यांनी या प्रबोधनात्मक कीर्तनाला संगीत साथ दिली. याप्रसंगी व्यसनमुक्ती साहित्य कलाकार आबाजी गेडाम यांनी मार्गदर्शनातून जनजागृती केली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.