शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवार संवाद सभा व कार्यविस्तार योजनेसंबंधी माहिती पुस्तिका अमित शाह यांना सुपूर्द

By admin | Updated: June 19, 2017 00:51 IST

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत घेण्यात आलेल्या शिवार संवाद सभा व पंडीत दिनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजना ....

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत घेण्यात आलेल्या शिवार संवाद सभा व पंडीत दिनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजना या संबंधीतील विस्तृत माहिती देणारी संकलित पुस्तिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांना सुपुर्द केली. यावेळी अमित शाह यांनी सर्वाचे कौतूक केले. भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात २५१ शिवार संवाद सभा घेण्यात आल्या. त्या माध्यमातून भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती या सभांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविल्याची माहिती यावेळी अमीत शाह यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त ३५४ बुथवर कार्यविस्तार योजनेसंबंधीच्या बैठकी घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, फारूख शेख यांची प्रामुख्याने यांची व भाजपच्या इतर मंडळीची उपस्थिती होती.