शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

काजळसर येथील विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:09 IST

कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने आरटीई कायदा केला. या कायद्यानुसार सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळणे हा अधिकार आहे.

मुख्याध्यापकाची मागणी : तीन दिवसांपासून विद्यार्थी अध्यापनापासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने आरटीई कायदा केला. या कायद्यानुसार सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळणे हा अधिकार आहे. मात्र चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक मागणीसाठी गावातील एकलव्यांनी चक्क शाळेवरच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शाळा ओस पडली असून या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.चिमूरपासून ३० किलोमिटर अंतरावर असलेल्या काजळसर येथे विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ७ पर्यंत शाळा आहे. आजघडीला इयत्ता १ ते ७ पर्यंत २०५ पटसंख्या आहे. सात वर्ग असलेल्या शाळेवर सहा शिक्षक कार्यरत असून त्यातील प्रभारी उच्चश्रेणी मुख्याध्यापक अनेक महिन्यांपासून शाळेवर येत नाहीत. आलेच तरी शिकविण्याच्या मानसिकतेत राहत नसल्याचा आरोप पालकांनी केला.शिक्षकाच्या मागणीसंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा पंचायत समितीकडे निवेदन देवून शिक्षकाची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी पालकाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मात्र शिक्षकाअभावी पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून शिक्षकाची पुर्तता करेपर्यंत शाळेत आपले पाल्य न पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १७ जुलैपासून काजळसर येथील शाळा ओसाड पडली आहे. शाळेतील उर्वरित शिक्षक शाळेवर जावून ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांविना हजर राहून परतावे लागत आहे. या बहिष्कारामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.