शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

चंद्रपूरची सानिया दत्तात्रेय बनली ‘मिस इंडिया ग्लोब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:10 PM

राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या सौंदर्यवती स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही कन्यका ‘मिस इंडिया ग्लोब’ ची मानकरी ठरली़.

ठळक मुद्देभारतातील २० सौंदर्यवंतीमध्ये प्रथम जयपूर येथे झाली अ़ भा़ स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या सौंदर्यवती स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही कन्यका ‘मिस इंडिया ग्लोब’ ची मानकरी ठरली़. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातून २० युवक व युवती सहभागी झाले होते़ सानिया ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय यांची कन्या होय़ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धंकांवर मात करून सानियाने सौंदर्यवतीचा पुरस्कार मिळविल्याने चंद्रपुरात आनंद व्यक्त केला जातो आहे़जयपुरात रविवारी सायंकाळी सात वाजता ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या स्पर्धेला सुरूवात झाली़ ही स्पर्धा रात्री एक वाजेपर्यंत चालली़ सानियाने सर्वच फे ऱ्यांमध्येआपल्या सौंदर्य आणि बुद्धमत्तेची चुणूक दाखविल्याने परीक्षक ईमाम सिद्दीकी बिग बॉसवाला व अन्य सहा परीक्षकांनी तिला सौंदर्यवतीचा किताब जाहीर केला़ मान्यवरांच्या हस्ते सानियाला ‘मिस इंडिया ग्लोब’ चा मुकूट प्रदान करण्यात आला आहे़

टॅग्स :fashionफॅशनcultureसांस्कृतिक