राज्यस्तरीय मुक्त चारोळी लेखन स्पर्धेचा निकाल घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:34+5:302021-09-11T04:27:34+5:30
या स्पर्धेचे परीक्षण नरेंद्र अनंत पवार (डोंबिवली) यांनी केले आहे. चारोळी लेखन स्पर्धेत भाग्यश्री नीलेश ननीर-नागपूर व पूनम सुलाने ...

राज्यस्तरीय मुक्त चारोळी लेखन स्पर्धेचा निकाल घोषित
या स्पर्धेचे परीक्षण नरेंद्र अनंत पवार (डोंबिवली) यांनी केले आहे. चारोळी लेखन स्पर्धेत भाग्यश्री नीलेश ननीर-नागपूर व पूनम सुलाने हैदराबाद या सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत, तर माला मेश्राम, ठाणे, सिद्धार्थ सुधीर आंबेकर रत्नागिरी, सुरेश शंकर सरवदे सांगली व रोहित विलास साळवे चिंचवड हे उत्कृष्ट ठरले आहेत, तसेच डाॅ. ॲड. संतोष दे. सावंत मुंबई, संतोष पहूरकर नांदेड, सुरेश पुंडलिक गेडाम चंद्रपूर, मुकेश देवराव नागदेवते चंद्रपूर व वैशाली गायकवाड- खंडारे औरंगाबाद हे प्रथम आले आहेत, तर द्वितीय पुरस्कारामध्ये आशुतोष जाधव रत्नागिरी, सुशीला संकलेचा नाशिक, लता आरेकर इचलकरंजी, संदीप भुक्कन पाटील, सारिका सोनजे नाशिक व अरुण गवई बुलडाणा हे आले आहेत.