शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ६८३ प्रकरणांचा लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST

न्यायाप्रविष्ठ प्रकरणांचा निपटारा व्हावा, नागरिकांचा पैसा, वेळ तसेच शारीरिक श्रम वाचावा यासाठी जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयातर्फे चंद्रपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्याायालयाच्या सुचनेनुसार या लोकअदालत घेण्यात आली.

ठळक मुद्देवेळ आणि पैशाची बचत : सामंजस्याच्या भूमिकेमुळे मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६८३ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यामध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक तडजोड रकमेचा समावेश आहे. सामंजस्याची भूमिका घेत अनेक वाद निकाली निघाले.न्यायाप्रविष्ठ प्रकरणांचा निपटारा व्हावा, नागरिकांचा पैसा, वेळ तसेच शारीरिक श्रम वाचावा यासाठी जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयातर्फे चंद्रपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्याायालयाच्या सुचनेनुसार या लोकअदालत घेण्यात आली.चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुकास्तरीय न्यायालयात एकाच दिवशी लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये प्रलंबित समझोतायोग्य प्रकरणे, न्यायालयात येण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये विविध पक्षकांनी सहभाग घेतला. यामध्ये तडजोड करून वाद मिटविण्यात आले. यामुळे नागरिकांचा त्रास आणि प्रशासनाला ताण कमी झाला आहे.

आर्थिक, शारीरिक श्रम वाचलेया लोकअदालतीमुळे दोन्ही पक्षकारांचे न्यायालयात येण्यापूर्वीचे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. त्यामुळे पक्षकांचे आर्थिक आणि शारीरिक श्रम वाचले. सामंजस्यामुळे हे शक्य झाले. यामुळे प्रशासकीय स्तरावर कामाचा येणारा ताणही कमी झाला.यांनी केला निपटारा४जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी.केदार, दिवाणी न्याायाधीश एस.एस. मौदेकर, एन.एस. बेदरकर, एम.एस. काळे, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश खान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.के. राऊत, एस.आर. जाधव, एन.ए. मोर यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम बघितले.