शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

‘जनगणना २०२१ मध्ये सहभाग नाही’ मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

ही मोहीम सुरू करतानाच समस्त ओबीसी बांधवांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच ओबीसी जनगणनेच्या प्रश्नाकडे संसद अधिवेशनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी संबंधित खासदारांना ओबीसी संघटनांनी निवेदन देण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातूनही जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देअंजली साळवेंचा उपक्रम। ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी घरावर लावल्या पाट्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीेंचा स्वतंत्र कॉलम नसल्याने अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा पाट्या घरावर लावण्याची मोहीमच संविधान दिनापासून उघडली आहे. ही मोहीम त्यांनी आपल्या घरापासून सुरू केलेली आहे. या मोहिमेचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यातही पसरले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या घरासमोर सदर आशयाच्या पाट्या लावून जनगणना २०२१ मध्ये ओबीसी जनगणनेच्या कॉलमची मागणी केली आहे.ही मोहीम सुरू करतानाच समस्त ओबीसी बांधवांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच ओबीसी जनगणनेच्या प्रश्नाकडे संसद अधिवेशनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी संबंधित खासदारांना ओबीसी संघटनांनी निवेदन देण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातूनही जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. चंद्रपूर, बल्लारपूर व राजुऱ्यासह अन्य तालुक्यातील काही घरांवर ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्यांमुळे ओबीसी जनगणनेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. असे असताना केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर करीत प्रक्रियाही सुरू केलेली आहे. या विरोधात अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, हे विशेष.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती