शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती तालुक्यातील ९६ गावांमध्ये हागणदारीमुक्तीची रथयात्रा

By admin | Updated: January 5, 2017 00:51 IST

स्वच्छतेचे कैवारी संत संत गाडगेबाबा व मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला ...

गावकऱ्यांत जनजागृती : तालुका हागणदारीमुक्तीचा संकल्प भद्रावती : स्वच्छतेचे कैवारी संत संत गाडगेबाबा व मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा व हागणदारी मुक्तीचा मुलमंत्र घेवून नंदोरी (बु) येथे आठवडाभर तालुका हागणदारी मुक्ती व स्वच्छता अभियान रथयात्रा राबविण्यात आली. या रथयात्रेचे आयोजन नंदोरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रथयात्रेला हिरवी झेंडी दाखविली. रथयात्रा नंदोरीवरून पाटाला, माजरी, घोडपेठ, कोंढारोड, कोकेवाडा क्षेत्र, चंदनखेडा व चोरा क्षेत्र अशा जवळपास ९६ गावांमध्ये जावून रथयात्रेने संपुर्ण तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संदेश दिला. रथयात्रेच्या प्रसंगी संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज ग्रामसेवा समिती नंदोरी (बु) चे आयोजक नरेंद्र जिवतोडे, अंकुश आगलावे व सेवकराम मिलमिले प्रामुख्याने उपस्थित होते. रथयात्रेसाठी किशोर पुंड, यशवंत वाघ, विनोद सातपुते, मंगेश लोणारकर, प्रवीण ठेंगणे, मारोती गायकवाड, राजेश्वर भलमे, पावडे, खाते, घाटे व सर्व गुरूदेव भक्तांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची समाप्ती गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करण्यात आली. हागणदारीमुक्त व स्वच्छता अभियान या विषयावर चर्चासत्र झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्ष संध्या गुरूनुले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद कडू, सेवकराम मिलमिले, जि.प. सदस्य अर्चना जिवतोडे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष एतेशाम अली, तहसीलदार सचिन कुमावत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)